पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2024

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी

https://ift.tt/4xXNLl2
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.