आमदारांनी जे पाऊल उचललं त्याने संपूर्ण मंत्रालय हादरलं! आक्रमक निर्णय का घ्यावा लागला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 5, 2024

आमदारांनी जे पाऊल उचललं त्याने संपूर्ण मंत्रालय हादरलं! आक्रमक निर्णय का घ्यावा लागला

https://ift.tt/n6Rxt1q
सत्ताधारी आमदारांनीच सरकारविरोधात मंत्रालयात उडी मारुन आंदोलन केल्याने त्याची चर्चाही सुरु झाली. आता हे आंदोलन का केलं गेलं याचा शोध घ्यावा लागेल असं विधान भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केलंय..