'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 4, 2024

'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...'

https://ift.tt/7nrwIPe
Amit Shah on Maharashtra Assembly Election:  "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.