भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न; जाहिरातबाजीनं प्रतिमा उजळणार का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 15, 2024

भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न; जाहिरातबाजीनं प्रतिमा उजळणार का?

https://ift.tt/cVePkIa
Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीत भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून  मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करत असताना भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात येतेय.