'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्राच्या मतांच्या राजकारणात विकासाची सरशी? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 18, 2024

'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्राच्या मतांच्या राजकारणात विकासाची सरशी?

https://ift.tt/vXAbwGC
महाराष्ट्र निवडणुकीच्या या निर्णायक टप्प्यावर उभा असताना, अधिक एकसंध आणि समृद्ध भविष्यासाठी नागरिकांच्या आकांक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रयत्नांना भूतकाळातील दीर्घकाळ चाललेल्या गैरव्यवस्थापनाला अत्यंत आवश्यक प्रतिसाद म्हणून पाहिलं जात आहे.