'अखेर महाराष्ट्राचे पायपुसणे केलेच, अनेक ‘थुकरट’...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 25, 2024

'अखेर महाराष्ट्राचे पायपुसणे केलेच, अनेक ‘थुकरट’...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

https://ift.tt/Btncke4
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे व त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली.