मोठी घडामोड! शरद पवार शाह कुटुंबाच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 3, 2024

मोठी घडामोड! शरद पवार शाह कुटुंबाच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा

https://ift.tt/TzLnOlZ
Sharad Pawar Meets Bharat Shah: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने (Sharad Pawar NCP Party) इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपा सोडून शरद पवारांच्या पक्षात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकजण नाराज असून, शरद पवारांसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान आहे.