'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 7, 2024

'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

https://ift.tt/xv1Nqmz
Sadabhau Khot On Sharad Pawar: जत येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी केलेल्या विधान्या वादाला तोंड फुटलं आहे.