महाराष्ट्रात मोठा राजकीय प्रयोग फसला? मनोज जरांगे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 7, 2024

महाराष्ट्रात मोठा राजकीय प्रयोग फसला? मनोज जरांगे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा

https://ift.tt/xv1Nqmz
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी दिली नव्हती, असा दावा जरांगेंनी केला होता. त्यावर आता राजरत्न आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. यादी दिली नाही हे चुकीचं कारण असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे आणि मित्रपक्षांमध्येच उमेदवार यादीवरून जुंपल्याचं चित्र आहे.