868 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक; बेळगाव प्रश्नावर हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 10, 2024

868 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक; बेळगाव प्रश्नावर हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा

https://ift.tt/YQ9tjgO
Hasan Mushrif : कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. मात्र यासाठी मराठी नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. यावरुनच राज्याचे राजकारण तापले आहे.