पुण्यातील BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती! धावत्या कारमध्येच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 13, 2024

पुण्यातील BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती! धावत्या कारमध्येच...

https://ift.tt/FJe52cu
MLA Yogesh Tilekar Mama Satish Wagh Murder Case: आमदाराच्या मामाचं 9 डिसेंबर रोजी सकाळी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.