महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे आश्वासन, विरोधकांचे आरोप; कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 20, 2025

महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे आश्वासन, विरोधकांचे आरोप; कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार?

https://ift.tt/j5RYe1m
राज्यात उष्णता वाढलीय परिणामी पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं जलसाठ्यात घट होऊ लागलीय. एकीकडे राज्यातल्या जनतेला पाणीटंचाईचे चटके बसत आहेत तर दुसरीकडे राजकारणी नेतेमंडळी आरोप प्रत्यारोप करत आहेत.