'एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन...'; फडणवीस, शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचं विधान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 13, 2025

'एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन...'; फडणवीस, शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचं विधान

https://ift.tt/S9gNpWe
Raj Thackeray Meeting Fadnavis Eknath Shinde: "आपण राज्याचे मुख्यमंत्री झालो म्हणजे या राज्यातील लोकांना सर्व तऱ्हेची अक्कल शिकविण्याची परवानगी आपल्यालाच मिळाली अशा थाटात ते रोज बोलत असतात."