Weather Update : बंगालमधून चक्रवाती वादळाचा महाराष्ट्राला फटका, महाराष्ट्रात कुठे कसा पाऊस असेल? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 13, 2025

Weather Update : बंगालमधून चक्रवाती वादळाचा महाराष्ट्राला फटका, महाराष्ट्रात कुठे कसा पाऊस असेल?

https://ift.tt/S9gNpWe
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निवळला असला तरीही उत्तर व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत कसा असेल पावसाची स्थिती?