'विश्वासाचा हात असू दे', शिंदेंनी फडणवीसांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी वेधलं लक्ष, अजित पवारांना म्हणाले 'आमच्या मित्रास...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 22, 2025

'विश्वासाचा हात असू दे', शिंदेंनी फडणवीसांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी वेधलं लक्ष, अजित पवारांना म्हणाले 'आमच्या मित्रास...'

https://ift.tt/7fItGVx
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.