बीड, मुंडे आणि शेरोशायरी, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंचा विरोधकांवर निशाणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 22, 2025

बीड, मुंडे आणि शेरोशायरी, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंचा विरोधकांवर निशाणा

https://ift.tt/7fItGVx
बीडमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. काहीकाळ राजकीय वर्तुळापासून काहीसे लांब असलेल्या धनंजय मुंडेंनी अखेर मौन सोडलं आहे.