महाराष्ट्राचं राजकारण 'हे' असं असतंय... सर्व नेते एका फ्रेममध्ये तरीही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या हालचालींनी लक्ष वेधले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 18, 2025

महाराष्ट्राचं राजकारण 'हे' असं असतंय... सर्व नेते एका फ्रेममध्ये तरीही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या हालचालींनी लक्ष वेधले

https://ift.tt/S50qCRN
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे यांच्या फोटोसेशनच्या निमित्ताने सर्व नेते एका फ्रेममध्ये दिसले. मात्र,  एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधले.