गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी; कारण काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 17, 2025

गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी; कारण काय?

https://ift.tt/BEsSuNz
Artificial Flowers : मोठी बातमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत राज्यात कृत्रिम, प्लास्टीक फुलांवर बंदी आणणार असल्याचं जाहीर केलं.