''ईडी'ला तिचे नागडे रूप...', सरन्यायाधीश गवई यांचा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 23, 2025

''ईडी'ला तिचे नागडे रूप...', सरन्यायाधीश गवई यांचा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

https://ift.tt/by0wGQm
Uddhav Thackeray Shivsena On CJI Gavai Comment About ED: "भाजपमध्ये प्रवेश करणारे भ्रष्टाचारी हे संत व विरोधी पक्षांतले व्यापारी, राजकारणी दरोडेखोर अशी विभागणी ईडीने केली."