मुंबईच्या सावली बारवरुन महाराष्ट्राचे राजकारण तापलं! मंत्री योगेश कदम यांनी आईच्या नावाने डान्सबार सुरु केल्याचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 23, 2025

मुंबईच्या सावली बारवरुन महाराष्ट्राचे राजकारण तापलं! मंत्री योगेश कदम यांनी आईच्या नावाने डान्सबार सुरु केल्याचा आरोप

https://ift.tt/by0wGQm
मुंबईतील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या 'सावली' या बारचा मुद्दा शिवसेना UBTच्या अनिल परब यांनी पुन्हा उचलून धरला. अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांना खडे बोल सुनावलेत.