Cricket : टी 20i वर्ल्ड कप फायनलनंतर टीममधून 8 जणांचा पत्ता कट, रविवारपासून टी 20i मालिकेचा थरार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 15, 2026

Cricket : टी 20i वर्ल्ड कप फायनलनंतर टीममधून 8 जणांचा पत्ता कट, रविवारपासून टी 20i मालिकेचा थरार

Cricket : टी 20i वर्ल्ड कप फायनलनंतर टीममधून 8 जणांचा पत्ता कट, रविवारपासून टी 20i मालिकेचा थरार

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह एकूण तिसरा तर सलग दुसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते उपस्थित होते. तसेच अनेक सेलिब्रिटीही हजर होते.  अनेक सेलिब्रेटींसमोर भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला आपली ताकद दाखवून दिली.