इन्फोग्राफ: महाराष्ट्रानं असं केलं मतदान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

इन्फोग्राफ: महाराष्ट्रानं असं केलं मतदान

https://ift.tt/32zPYut
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झालं. राज्यातील काही जिल्ह्यांत व शहरांत मतदानाचा उत्साह दिसला, मात्र मुंबई, पुण्यासारख्या शहरांत मतांचा टक्का खूप कमी राहिला. नेमकं कोणत्या जिल्ह्यात आणि शहरांत किती मतदान झालं, याचा आढावा इन्फोग्राफच्या माध्यमातून...