मकर संक्रांती Live: देशभरात उत्साहाचे वातावरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 15, 2020

मकर संक्रांती Live: देशभरात उत्साहाचे वातावरण

https://ift.tt/35UoYHd
मकर संक्रांती, पोंगल, माघ-बिहू, उत्तरायणी, मकरेण... अशा विविध नावांनी ओळखला जाणारा आजचा दिवस म्हणजे . हा सण देशभरात साजरा केला जात आहे. पाहुयात, या सणाबाबतचे अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स... >> तामिळनाडू: मदुराई येथील अवलियापुरम येथे पारंपरिक जलिकट्टू स्पर्धा सुरू... या स्पर्धेत एकूण ७०० बैलांचा सहभाग आहे. >> काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! >> देशभरात ठिकठिकाणी साजरा होतोय मकर संक्रांतीचा सण. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! >> मटा ऑनलाइच्या सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!