ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 25, 2020

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन

https://ift.tt/2A2nVuy
जेष्ठ अभिनेते यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, ख्वाडा, टाइमपास, अशा शंभरहून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये त्यांनी भूमिका केली होती. चित्रपट क्षेत्रात 'धुमाळ काका' या नावाने ते परिचित होते. नवीन कलाकारांचे ते मार्गदर्शक होते. नवीन कलाकारांना ते हक्काचे आणि मायेचे व्यक्तिमत्त्व वाटे.