राज्यात रेशन धान्याप्रमाणे मर्यादीत प्रमाणात मिळणार पेट्रोल आणि डिझेल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

राज्यात रेशन धान्याप्रमाणे मर्यादीत प्रमाणात मिळणार पेट्रोल आणि डिझेल

https://ift.tt/2DTlXhT
नवी दिल्ली: देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलत असतात. आता करोना व्हायरसमुळे एका राज्याने देखील निश्चित केलेल्या प्रमाणात मिळणार आहे. ज्या प्रमाणे सरकार रेशन दुकानावर प्रत्येक कुटुंबाला निश्चित केलेल्या प्रमाणात धान्य देते त्याच प्रमाणे या राज्यात निश्चित केलेल्या प्रमाणात पेट्रेल आणि डिझेल मिळणार आहे. करोना व्हायरसमुळे मिझोराममध्ये इंधनाचे टॅकर पोहोचत नाहीत. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे राज्य सरकारने आता निर्णय घेतला आहे की स्थानिक लोकांना निश्चित केलेल्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा केला जाईल. वाचा- सरकारने सर्व वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल यांचे प्रमाण निश्चित केले आहे. राज्यात आता स्कूटरसाठी ३ लिटर, बाइकसाठी ५ लिटर आणि चारसाठी गाडीसाठी १० लीटर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार आहे. तर मॅक्सकॅब, पिक-अप, मिनी ट्रक यांना फक्त २० लिटल डिझेल दिले जाणार आहे. सीटी बस आणि इन्य ट्रकसाठी हे प्रमाण १०० लिटर इतके निश्चित करण्यात आले आहे. त्याच बरोबर पेट्रोल पंपमधून इंथन बाटली अथवा कॅनमधून घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे देशातील अन्य राज्याप्रमाणे मिझोराम आणि परिसरात लॉकडाउन होता. यामुळे येथे तेलाचे टॅकर पोहोचू शकले नाहीत. वाचा-