POLL: विराट कोहलीचे दौरा अर्धवट सोडून त्याचे परतणे योग्य वाटते का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 25, 2020

POLL: विराट कोहलीचे दौरा अर्धवट सोडून त्याचे परतणे योग्य वाटते का?

https://ift.tt/2WMJMhs
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत १-० असा पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटीनंतर मुलाच्या जन्मासाठी भारतात परत आलाय. त्याच्या या सुट्टी घेण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक माजी खेळाडूंनी विराटने सुट्टी न घेता संघासोबत राहिले पाहिजे होते असे मत व्यक्त केले आहे. विराटच्या या निर्णाबद्दल तुम्हाला काय वाटते? मत व्यक्त करा. वाचा-