IND vs ENG 1st Test Day 3 Live: इंग्लंडची नववी विकेट, भारतासमोर धावांचा डोंगर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

IND vs ENG 1st Test Day 3 Live: इंग्लंडची नववी विकेट, भारतासमोर धावांचा डोंगर

https://ift.tt/2YQX51F
चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ८ बाद ४५५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न आहे. कर्णधार जो रूटने शानदार द्विशतक झळकावले होते. live अपडेट ( 1st test day 3) बुमराहची तिसरी विकेट >> इंग्लंडची नववी विकेट, जसप्रीत बुमराहने घेतली डोमिनिक बेसची विकेट >> तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात