बंडू येवले । मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात आज सकाळी साडेसात वाजता अनुक्रमे अमृतांजन पूल व खोपोली एक्झिट जवळ झाले आहेत. दोन्ही अपघातांमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. (Accident on Mumbai Pune Express Highway)