लग्नाच्या वाढदिवसाला धोनीने पत्नीला दिले खास गिफ्ट; पाहा फोटो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 5, 2021

लग्नाच्या वाढदिवसाला धोनीने पत्नीला दिले खास गिफ्ट; पाहा फोटो

https://ift.tt/3hwlWAF
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार आणि त्याची साक्षी धोनीसाठी आजचा दिवस खास आहे. आज म्हणजे ४ जुलै रोजी १० वर्षापूर्वी या दोघांनी विवाह केला होता. धोनीने २०१० साली काही मोजक्या जवळच्या व्यक्तींसह देहरादून येथे विवाह केला होता. या खास दिवशी साक्षीने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. जी इंटरनेटवर व्हायरल होत आहे. वाचा- धोनीने लग्नाच्या ११व्या वाढदिवसा दिवशी साश्रीला विंटेज कार गिफ्ट दिली आहे. या गाडीचा फोटो साक्षीने इंस्टाग्राम स्टेटसला ठेवला आहे. लग्नाच्या वाढदिवशी गिफ्टसाठी धन्यवाद. साक्षीने स्टेटसमध्ये अन्य काही फोटो देखील ठेवले आहेत ज्यात त्या दोघांचे खास आनंदाच्या क्षणाचे फोटो आहेत. वाचा- वाचा- याआधी साक्षीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात स्कॉटलंड मागवण्यात आलेला घोडा गवत खाताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी रांची येथील त्याच्या फार्महाउसवर अधिकवेळ असतो. रांचीत त्याने सात एकरामध्ये फार्महाउस बांधले आहे. या फार्महाउसवर अनेक लग्जरी गाड्या आणि पाळवी प्राणी आहेत. वाचा- धोनीला मोटरबाईकची देखील आवड आहे. अनेकदा दो रांची येथील रस्त्यांवर मोटरबाईकवरू फिरताना दिसतो. धोनीकडे विंटेज गाड्यांमध्ये पोर्स ९११, पोंटियाक फायरबर्ड ट्रान्स एएम आणि फेरारी ५९९ जीटीओ देखील आहे. या शिवाय अन्य महागड्या गाड्या देखील धोनीकडे आहेत.