Live: पावसाळी अधिवेशन आजपासून; आरक्षणावरून विरोधक सरकारला घेरणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 5, 2021

Live: पावसाळी अधिवेशन आजपासून; आरक्षणावरून विरोधक सरकारला घेरणार?

https://ift.tt/2V7dKiO
मुंबईः राज्य आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्यानं विरोधक अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. तसंच, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अधिवेशन गाजणार असल्याची चिन्हे आहेत. () मुंबईः एमपीएससीच्या मुद्द्यावरुन आमदार राम सातपुतेंचं आंदोलन अधिवेशनाआधी काँग्रेसची महत्त्वाची बैठक; प्रमुख नेते, आमदार उपस्थित राहणार एसपीएससी परिक्षासंदर्भात अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता कृषी कायद्यासंदर्भात नवा कायदा करण्याचा ठराव अधिवेशनात मांडण्याचा निर्णय दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडाजंगी होण्याची शक्यता वाचाः