Rinku Singh: आयपीएलमध्ये धम्माल केल्यानंतर सुट्टी एंजॉय करतोय रिंकू, सिक्स पॅक अ‍ॅब्सने जिंकली मने, पाहा फोटो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 5, 2023

Rinku Singh: आयपीएलमध्ये धम्माल केल्यानंतर सुट्टी एंजॉय करतोय रिंकू, सिक्स पॅक अ‍ॅब्सने जिंकली मने, पाहा फोटो

https://ift.tt/1ahNsQK
मालदीव : रिंकू सिंगसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हती. लीगच्या शेवटच्या मोसमात त्याच्या बॅटमधून काही चांगल्या खेळी निघाल्या. मात्र त्याचे तितके नाव गाजले नाही. रिंकूने या हंगामात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने सामन्यातील शेवटच्या ५ चेंडूत ५ षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. लीगनंतर रिंकू आता सुट्टीसाठी रवाना झाला आहे.रिंकू मालदीवमध्ये पोहोचला आयपीएलनंतर देशांतर्गत क्रिकेट सामने नाहीत. अशा परिस्थितीत रिंकू सुट्टीसाठी मालदीवमध्ये पोहोचला आहे. त्याने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.पूलमध्ये रिंकूचे फोटोशूट २५ वर्षीय रिंकूने पूलमध्ये फोटोशूट केले. भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिलची बहीण शहनील गिलनेही त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. शाहनीलने लिहिले - ओ हिरो.सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवले रिंकू सिंगने फोटोशूटमध्ये सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवले. त्याची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडत आहे.टीम इंडियात मिळू शकते स्थान देशांतर्गत सामन्यांमध्ये यूपीकडून खेळणाऱ्या रिंकूला भारतीय टी-२० संघात स्थान मिळू शकते. त्याने केकेआरसाठी आयपीएलमध्ये सर्वोत्तम पद्धतीने फिनिशरची भूमिका बजावली.विमानतळावर करत होता आराम रिंकू सिंहने शनिवारी विमानतळावरचा फोटो शेअर केला. यामध्ये तो जमिनीवर पहुडलेला दिसत होता.