'लाडक्या बहिणी'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? ठाकरेंच्या सेनेनं व्यक्त केली भीती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 26, 2024

'लाडक्या बहिणी'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? ठाकरेंच्या सेनेनं व्यक्त केली भीती

https://ift.tt/SFi6hD1
Government Employees Salaries: "‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.