Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 25, 2024

Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?

https://ift.tt/vi71Rzj
Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.