फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 13, 2024

फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले

https://ift.tt/dmX6Vy0
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली असताना फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजपाच्या आमदारांना घरी आमंत्रित केलं होतं.