Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत 6 नवे चेहरे, पण चौघांचा समावेशच नाही; कोण आहेत हे उमेदवार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 25, 2024

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत 6 नवे चेहरे, पण चौघांचा समावेशच नाही; कोण आहेत हे उमेदवार?

https://ift.tt/J3p8nr7
NCP List of Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तीन जागांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले उमेदवार दिलेले नाहीत.