निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं दिला अत्यंत महत्वाचा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 2, 2024

निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

https://ift.tt/ZUzgHB9
Sharad Pawar NCP : पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवारांच्या तुतारीला लोकसभेत मोठा फटका बसला होता. चिन्ह साधर्म्यामुळे निवडणुकीत फटका बसल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षानं केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली. आता निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलासा दिलाय. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच राहणार आहे, असं आयोगानं म्हटलंय