निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 2, 2024

निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा

https://ift.tt/ZUzgHB9
Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम विधानसभेतून माघार घेण्यास तयार नाहीये... काहीही झालं तरीही निवडणूल लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावाही त्यांनी केलाय..