शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 6, 2024

शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण

https://ift.tt/3mj9QLc
Maharashtra Politics : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून महायुती आणि महायुतीत थेट लढत होणार आहे. महायुतीचे नेते पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत असताना महायुतीत शह-काटशहाचे राजकारण रंगलंय.