'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 6, 2024

'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...'

https://ift.tt/3mj9QLc
Raj Thackeray Rally in Dombivli: ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.