स्टंटबाजीच्या नादात वर्दी गमावली! बीडमधील वादग्रस्त PSI रणजीत कासलेचे खळबळ कारनामे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 19, 2025

स्टंटबाजीच्या नादात वर्दी गमावली! बीडमधील वादग्रस्त PSI रणजीत कासलेचे खळबळ कारनामे

https://ift.tt/czlE8WT
बीडमधील वादग्रस्त पीएसआय रणजीत कासलेला सोशल मीडियावर केलेली स्टंटबाजी मोठी महागात पडली आहे. निलंबीत पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे.  संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली.