होय माणिकराव तुमचं नाही आमचंच चुकलं! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 23, 2025

होय माणिकराव तुमचं नाही आमचंच चुकलं!

https://ift.tt/by0wGQm
 जंगली रमीचा विषय छोटासा आहे तो एवढा मोठा का केलाय असा सवाल माणिकराव कोकाटेंनी उपस्थित केला. एवढंच नव्हे तर मी काय गुन्हा केलाय का असा सवालच त्यांनी विचारलाय