NZ vs SA : कॅप्टन मिचेल सँटनरकडून पुन्हा तशीच चूक, वर्ल्ड कप गमावल्यानंतरही सुधारणा नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 16, 2026

NZ vs SA : कॅप्टन मिचेल सँटनरकडून पुन्हा तशीच चूक, वर्ल्ड कप गमावल्यानंतरही सुधारणा नाही

NZ vs SA : कॅप्टन मिचेल सँटनरकडून पुन्हा तशीच चूक, वर्ल्ड कप गमावल्यानंतरही सुधारणा नाही

न्यूझीलंड क्रिकेट टीमला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 फायनलनंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. न्यूझीलंड क्रिकेट टीमचा कॅप्टन कॅप्टन मिचेल सँटनर याने पहिल्या सामन्यानिमित्ताने आठवड्याभरात दुसऱ्यांदा तशीच चूक केली आहे.