मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 14, 2024

मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर...

https://ift.tt/SnFroXU
Maharashtra News Today:   १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.