Nagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 14, 2024

Nagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत...

https://ift.tt/SnFroXU
Nagpur Hit And Run Sanket Bawankule Case: या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप होतोय. याच दाव्यांना एक नवा ट्वीस्ट मिळाला आहे.