इन्फोग्राफ: काय आहे रामजन्मभूमीचा वाद? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

demo-image

इन्फोग्राफ: काय आहे रामजन्मभूमीचा वाद?

https://ift.tt/34GhFCH
photo-71979270
संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) निकाल देणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमीचा वाद नेमका काय आहे, यावर इन्फोग्राफच्या माध्यमातून एक नजर...

Pages