करोनाबाधितांच्या संख्येनं ९० हजारांचा आकडा ओलांडला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 17, 2020

करोनाबाधितांच्या संख्येनं ९० हजारांचा आकडा ओलांडला

https://ift.tt/3cFSCnw
नवी दिल्ली : भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ९० हजारांचा टप्पा ओलांडलाय. यातील २,८७२ जणांचा मृत्यू झालाय तर ३४,१०९ रुग्णांनी या आजारावर यशस्वीरित्या मात केलीय. देशात अजूनही ५३,९४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाबाधित रुग्णांची संख्या दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि चेन्नईमध्ये या शहरांत जास्त असल्याचं दिसून येतंय. या शहरांत जवळपास ४६ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केवळ मुंबईतच १९ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, केवळ गेल्या २४ तासांत करोनाचे ४९८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल १२० मृत्युंची नोंद करण्यात आलीय. भारतातील करोना व्हायरसच्या मृत्युंचा हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा ठरलाय.
१. अंदमान निकोबार ३३ ३३
२. आंध्र प्रदेश २३५५ १३५३ ४९
३. अरुणाचल प्रदेश
४. आसाम ९२ ४१
५. बिहार ११७९ ४५३
६. चंडीगड १९१ ५१
७. छत्तीसगड ६७ ५६
८. दादरा आणि नगर हवेली
९. दिल्ली ९३३३ ३९२६ १२९
१०. गोवा १७
११. गुजरात १०९८८ ४३०८ ६२५
१२. हरियाणा ८८७ ५१४ १३
१३. हिमाचल प्रदेश ७८ ४३
१४. जम्मू-काश्मीर ११२१ ५४२ १२
१५. झारखंड २१७ ११३
१६. कर्नाटक १०९२ ४९६ ३६
१७. केरळ ५८७ ४९५
१८. लडाख ४३ २२
१९. मध्य प्रदेश ४७८९ २३१५ २४३
२०. महाराष्ट्र ३०७०६ ७०८८ ११३५
२१. मणिपूर
२२. मेघालय १३ ११
२३. मिझोरम
२४. ओडिशा ७३७ १९६
२५. पुदुच्चेरी १३
२६. पंजाब १९४६ १२५७ ३२
२७. राजस्थान ४९६० २८३९ १२६
२८. तामिळनाडू १०५८५ ३५३८ ७४
२९. तेलंगणा १५०९ ९७१ ३४
३०. त्रिपुरा १६७ ६४
३१. उत्तराखंड ८८ ५१
३२. उत्तर प्रदेश ४२५८ २४४१ १०४
३३. पश्चिम बंगाल २५७६ ८७२ २३२
राज्यांना रिअसाईन केलेले रुग्ण २९०
एकूण ९०९२७* ३४१०९ २८७२
वाचा : वाचा : वाचा : वाचा :