GK: महाराष्ट्रात आहे सर्वात जास्त टोल घेणारा भारतातील महागडा एक्स्प्रेस वे; 22 वर्ष सुरु होते महामार्गाचे काम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 16, 2025

GK: महाराष्ट्रात आहे सर्वात जास्त टोल घेणारा भारतातील महागडा एक्स्प्रेस वे; 22 वर्ष सुरु होते महामार्गाचे काम

https://ift.tt/j8BEV9C
महाराष्ट्रात सध्या महामार्गांचे जाळे विकसीत केले जात आहे. महाष्ट्रात सध्या अनेक महामार्ग आहेत. भारतातील सर्वात महागडा एक्स्प्रेस वे देखील महाराष्ट्रातच आहे. देशातील सर्वात जास्त टोल घेणारा महागडा टोलनाका महाराष्ट्रातच आहे. हा टोलनाका भारतातील सर्वाधिक कमाई करणारा टोलनाका आहे. या महामार्गावर वसुल केला जाणारा टोल भरताना वाहनचालकांचा खिसा रिकामा होतो. जाणून घेऊया हा महामार्ग कोणता आहे.