Weather News : राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णतेची लाट तर कुठे पावसाच्या सरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 16, 2025

Weather News : राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णतेची लाट तर कुठे पावसाच्या सरी

https://ift.tt/j8BEV9C
Maharashtra Weather Update : पुढील काही दिवस उष्णतेची लाट पसरणार आहे. तर कुठे पावसाच्या सरी देखील बरसणार आहे. पुढचे 3 दिवस महाराष्ट्रातील तापमानात बदल होताना दिसेल.