तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 10, 2025

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?

https://ift.tt/NBLqQGa
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. आता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.