कबरीच्या वादानंतर खुलताबाद आणि दौलताबादच्या नामांतराची मागणी, पुन्हा राजकारण पेटणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 9, 2025

कबरीच्या वादानंतर खुलताबाद आणि दौलताबादच्या नामांतराची मागणी, पुन्हा राजकारण पेटणार?

https://ift.tt/NBLqQGa
संभाजीनगरमध्ये पुन्हा नामांतराचे वारे वाहू लागलेत. औरंगाजेबाची  कबर ज्या खुलताबादमध्ये आहे त्या खुलताबादचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागलीये. सोबतच खुलताबादमध्ये संभाजी महाजारांचं भव्य स्मारक उभारावं अशी मागणी भाजप आमदार संजय केनेकरांनी केलीये.